CURRY MASALA WATAN IN MARATHI(KADESH STYLE ) FOR ANY VEG OR NON-VEG DISH

                                                       ⧭ ओला किंवा रस्सा मसाला वाटण ⧭


साहित्य :

  • एक कांदा 
  • ७-८  पाकळया लसूण
  • कोथंबीर 
  •  एक तेजपान 
  • गरम मसाला 
  • २ मिरे 
  • १ लवंग 
  • १-२ चमचे लाल मिरची पावडर 

                     
 
कृती :


  • प्रथम गॅसवर तवा तापवायला ठेवावा , तवा तापल्यावर त्यात कांदा घालावा . कांदा लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावा. 

  • नंतर कांद्यात तेजपान (तमालपत्र ),मिरे ,लवंग,गरम मसाला (घरगुती ) ,लसूण ,कोथम्बीर , सर्व टाकून एकत्र करून घ्यावे ,आणि बारीक वाटून घ्यावे . 


मसाला किंवा वाटण तयार झाले आहे ,तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही तयार करू शकता .मग मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी ,हे वाटण २-४ व्यक्तींसाठी भाजी करण्यासाठी पुरेसे आहे . 


     


Comments

Post a Comment