CARROT KHEER RECEIPE IN MARATHI
🔶 गाजराची खीर 🔶
साहित्य :
कृती :
व्हिडीओ पाहण्यासाठी खालीदिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇:
https://www.youtube.com/watch?v=JYiaGfH2NKE
GRATER BUY CLICK LINK BELOW 👇 :
https://amzn.to/2SaxM6T
साहित्य :
- २ बारीक किसलेले गाजर .
- १ वाटी साखर
- ४-५ वेलची पूड
- अर्धा लि . दूध
- १ - २ चमचे तूप
- दूध मसाला (बदाम , काजू चे बारीक टुकड़े आणि पावडर )
कृती :
- प्रथम गॅसवर भाडे ठेवावे ,भांडे गरम झाल्यावर त्यात तूप घालावे .
- तूप गरम झाल्यावर त्यात गाजराचा कीस घालावा .
- कीस चांगला मंद गॅसवर परतून घ्यावा .
- नंतर किसाचा रंग बदल्यावर त्यात एक वाटी दूध घालावे .
- नंतर दूध आणि गाजराचा किस हलवून एकजीव करून घ्यावा आणि मंद आचेवर शिजू दयावे .
- ५ - १० मि. नंतर गाजराचा किस शिजल्यानंतर त्यात साखर , वेलची पूड ,दूध मसाला आणि पुन्हा राहिलेले दूध घालून चांगले एकजीव करून घ्यावे
- आणि पुन्हा १५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे . आणि दुधाचे प्रमाण कमी होऊन रंग बदलेला दिसेल ,तेव्हा खीर तयार झालेली समजावी आणि गॅस बंद करावा .
- खीर थंड किंवा गरम सर्व्ह करावी .
- ३ -४ लोकांसाठी पुरेशी आहे .
- आपल्या गरजेप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावे .
व्हिडीओ पाहण्यासाठी खालीदिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇:
https://www.youtube.com/watch?v=JYiaGfH2NKE
GRATER BUY CLICK LINK BELOW 👇 :
https://amzn.to/2SaxM6T
Comments
Post a Comment